Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Hero Xtreme 160R 4V भारतातील सर्वात हलकी 160 cc बाइक

Webdunia
Hero Xtreme 160R 4V ला Hero ने अपडेटसह भारतीय बाजारात लाँच केली

* क्लास-लीडिंग परफॉर्मेंस, स्पोर्टी स्टांस आणि स्मार्ट-टेक पॅकेज सह 160 सीसी सेगमेंटमध्ये सर्वात गतिमान मोटरसाइकलच्या रुपात लाँच
* फक्त 4.41 सेकंदमध्ये 0-60 kmph ची स्पीडने चालवू शकता
* 0-100 Kmph स्पीड अचीव्ह करण्यास आपल्या सेगमेंटमध्ये सर्वात फास्ट असल्याचा कंपनीचा दावा
* अपसाइड डाउन फोर्क्ससह स्टँडर्ड, कनेक्टेड 2.0 आणि प्रो सारखे 4 व्हेरिएंटमध्ये लाँच
* याची किंमत 1,27,300 रुपये, 1,32,800 रुपये आणि 1,36,500 रुपये (दिल्ली एक्स शोरूम)
* Hero Xtreme 160R 4V ची स्पर्धा टीव्हीएस अपाचे आणि बजाज पल्सर सीरिजच्या 160 सीसी बाइक्सशी
* एक्सट्रीम 160आर 4वी लुकमध्ये दिसते मस्क्यूलर
* रायडरच्या सुविधा आणि आरामासाठी सिंगल आणि स्प्लिट सीट ऑप्शंस 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र सरकारने तरुणांसाठी लाडला भाऊ योजना सुरू केली, माहिती जाणून घ्या

माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आज 97वर्षांचे झाले.पंतप्रधान मोदी माजी राष्ट्रपती कोविंद यांनी दिल्या शुभेच्छा

भाजपच्या पोस्टरवरून एकनाथ शिंदे गायब, कांग्रेसने लगावला टोला

20 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी शेअर मार्केट बंद राहील

ठाण्यातून निवडणुकीपूर्वी 13.26 कोटी रुपयांचे अवैध साहित्य जप्त

पुढील लेख
Show comments