Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'मुकेश अंबानी' अशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Webdunia

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी अशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी चीनच्या हुई का यान यांना पाठिमागे टाकले आहे.  फोर्ब्सने रियल टाईम बिलियनर्सच्या लिस्टनुसार ४२.१ अरब डॉलर म्हणजेच २,७१७ कोटी रूपये इतकी संपत्ती असलेल्या हुई का यान हे अशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. मात्र, बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये १.२२ टक्क्यांचा फायदा होऊन तो ९५२.३० कोटी रूपयांवर पोहोचला त्यामुळे अंबानी यांची संपत्ती ४६६ मिलियन डॉलरवर पोहोचली.

दरम्यान, चीनच्या एव्हरग्रॅंण्ड ग्रुपचे चेअरमन हुई का यान यांची संपत्ती १,२८ बिलियन डॉलरवरून घटून ती ४०.०६ अरब डॉलरवर पोहोचली आहे. सद्या जगभराचा विचार करता श्रीमंतांच्या यादीत अंबानी १४व्या स्थानावर आहेत.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments