Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

११ राज्ये रियल टाइम रँकिंगमध्ये शुन्यावर

Webdunia
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017 (16:50 IST)
देशातील 11 राज्य अशी आहेत   की जिथे जी जागतिक बँक आणि डीआयपीपीच्या रियल टाइम रँकिंगमध्ये शुन्यावर आहे. यात भाजपशासित मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सह  मेघालय, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, लक्ष्यद्विप, अंदमान-निकोबार यांचा ही समावेश आहे. या ठिकाणी ईज ऑफ डुइंग बिझनेस रँकिंग सुधारणा करण्याची गरज आहे. 
डीआयपीपी आणि जागतिक बँकेने मिळून एप्रिल 2017 मध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी एक अॅक्शन प्लॅन तयार केला होता.  या योजनेनुसार राज्यांमध्ये सुधारणेसाठी 405 शिफारशी केल्या होत्या. त्यानुसार राज्यांना आपल्या येथे अॅक्शन प्लॅन लागू करायचा होता, आणि त्या दिशेने पाऊले उचलून सुधारणा करायच्या होत्या. याच अॅक्शन प्लॅननुसार रँकिंग देण्यात आली. याचा अर्थ ज्या राज्यांनी जेवढ्या जास्त सुधारणा केल्या तेवढी त्यांची रँकिंग असते.  झिरो रँकिंगचा अर्थ या राज्यांनी त्या दिशेने कोणतेच काम केलेले नाही. या रँकिंगमध्ये महाराष्ट्रही फार काही महत्त्वाची कामगिरी करु शकलेले नाही. महाराष्ट्रचा क्रमांक रँकिंगमध्ये 5वा राहिला आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments