Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निर्माता सचिन जोशी किंगफिशर व्हिलाचा नवा मालक

Webdunia
शनिवार, 8 एप्रिल 2017 (14:47 IST)
किंगफिशर व्हिलाला नवा खरेदीदार सापडला आहे.   अभिनेता आणि निर्माता सचिन जोशीनं मल्ल्याचा हा गोव्यातला बंगला 73 कोटींना विकत घेतलाय.  कोट्यवधी रूपयांचं कर्ज बुडवून विजय मल्ल्यानं देशातून पळ काढल्यानंतर  व्हिलावर  जप्तीची कारवाई करण्यात आली . याआधी  बंगल्याला दोन बोली लावली गेली, पण दोन्ही वेळेस तो विकला गेला नाही. कारण बंगल्याची एसबीआयनं लावलेली 83 कोटी रूपयांची मोठी रक्कम लावली होती.  

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments