Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अन्यथा राजीनामे देऊ, नाशिक जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षांचा इशारा

Webdunia
गुरूवार, 11 मे 2017 (09:05 IST)

आर्थिक संकटात सापडलेल्या नाशिक जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाने आता नोटाबंदीच्या काळात बॅंकेने स्वीकारलेल्या 342 कोटी रुपयांच्या नोटा सरकारने स्वीकारल्या नाहीत. तर राजीनामे देऊ असा इशारा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षांनी दिला आहे. तर दुसरीकडे 10 लाख खातेधार, शेतकरी, नोकरदार वर्ग बॅंकेमुळे पूर्णपणे अडचणीत आला आहे. मागच्या सहा महिन्यात गैरव्यवहाराचे आरोप, नोटाबंदीचा परिणाम यामुळे बॅंक डबघाईला आली आहे. त्यात जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षांनी राजीनाम्याचा इशारा दिल्याने जिल्हा बॅंकेच्या अस्तित्वाबाबत आता पुन्हा प्रश्नचिन्हे उभे राहिले आहे.  

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments