suvichar

पहिल्यांदा कांदा निर्यातीचा ऐतिहासिक विक्रम

Webdunia
यंदा कांदा निर्यातीतून सरकारला ४६५१ करोड रुपयांचे परकीय चलन मिळालेले आहे. देशातील कांदा निर्यातीमध्ये पहिल्यांदा ३४ लाख ९२ हजार टनांचा निर्यातीचा ऐतिहासिक असा विक्रम झालेला आहे.

नाशिक जिल्ह्यातून प्रथमतः एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात झालेली आहे. मागील सात वर्षांनंतर कांद्याचा नवा विक्रमी विक्रम मोडला गेला आहे. सरकारने कांद्याचे किमान निर्यात मुल्य हटविल्यामुळे कांदा निर्यातीवरील बंधने आपोआपच कमी झाल्याचा आंतराष्ट्रीय पातळीवर सकारात्मक परिणाम दिसून आल्याचे दिसून येत आहे. यामुळे यंदा कांद्याची निर्यात मागील वर्षीच्या तुलनेत तबळ तिपटीने वाढली आहे. परिणामी यामुळे देशाला परकीय चलन मिळण्यास हातभार लागला असल्याचे नाफेड संचालक नानासाहेब पाटील यांनी  सांगितले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात उष्माघाताचा कहर! अकोला देशातील सर्वात उष्ण ठिकाण; तापमान ४६.९°C वर;

Vidhan Parishad Election 2026 अजित पवार गट सक्रिय: एका जागेसाठी तब्बल ७५ इच्छुक; सुनेत्रा पवारांच्या नावाची पुन्हा चर्चा?

मंत्री नितेश राणे तुरुंगात जाणार! चिखलफेक प्रकरणी न्यायालयाने त्यांना एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली

संभाजीनगरमधील वाढत्या गुन्हेगारीविरोधात कडक कारवाई करण्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश

पुण्यात तरुणांना गाडीच्या बोनेटवर १०० फूट फरफटत नेले, हॉकी स्टिकने मारहाण केली

पुढील लेख
Show comments