Festival Posters

पेटीएम देणार एफडीसारखा फायदा

Webdunia
सोमवार, 8 जानेवारी 2018 (09:22 IST)

ई-वॉलेट कंपनी पेटीएम आपल्या ग्राहकांच्या पेटीएम खात्यात जमा असलेल्या एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ट्रान्सफर करेल.   खास बाब म्हणजे ग्राहकांना या एफडी (फिक्स्ड डिपॉझिट)वर ६.८५ टक्के वर्षाला व्याज मिळणार आहे. म्हणजेच कुठल्याही बँकेच्या एफडी व्याजदरा इतका किंवा त्यापेक्षा अधिक पेटीएम आपल्या ग्राहकांना व्याजदर देणार आहे. या सुविधेची खास बाब म्हणजे युजर्स आपली रक्कम हवी तेव्हा काढू शकणार आहेत. यासाठी कुठल्याही प्रकारची अट ठेवण्यात आलेली नाहीये.

ग्राहकांना फिक्स्ड डिपॉझिट (एफडी)ची सुविधा उपलब्ध करण्यासाठी पेटीएम पेमेंट्स बँकने इंड्सइंड बँकेसोबत करार केला आहे. ग्राहकाकडून जमा करण्यात आलेली रक्कम एक लाखांपेक्षा अधिक झाल्यास आपोआप ती रक्कम एफडीमध्ये बदलली जाईल असं कंपनीने म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

ठाकरे बंधूंकडून जाहीरनामा प्रसिद्ध, मुंबईकरांना दिलेली ही आश्वासने

घराबाहेर खेळणाऱ्या एका 6 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिसऱ्या मजल्यावरून फेकले

LIVE: ठाकरे बंधूंकडून जाहीरनामा प्रसिद्ध

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या छळाला कंटाळून आत्महत्या

ओडिशातील ढेंकनाल येथे दगड खाणीत स्फोट; अनेक कामगारांचा मृत्यू झाल्याची भीती, मदत आणि बचाव कार्य सुरू

पुढील लेख
Show comments