Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Petrol Diesel Price Today: आजही पेट्रोल, डिझेलचे दर वाढलेले नाहीत

Webdunia
मंगळवार, 7 जून 2022 (09:24 IST)
पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून दर स्थिर आहेत. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. डिझेलचे दर 7 रुपयांनी तर पेट्रोलचे दर 9.30 रुपयांनी कमी झाले आहेत. प्रयागराजमध्ये पेट्रोलचे दर 9.04 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 7.42 रुपयांनी घट झाली आहे. म्हणजेच, आता प्रयागराजमध्ये आजपासून पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.92 रुपये प्रति लिटरने उपलब्ध आहे.
  
युक्रेन-रशिया युद्धामुळे 22 मार्चपासून पेट्रोल, डिझेलचे दर वाढवण्यात आले. त्यानंतर अनेक दिवस भाव वाढत राहिले. पेट्रोल, डिझेलचे किरकोळ दर 10 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढले आहेत. सर्वसामान्य महागाईच्या ओझ्याखाली जनता दबली गेली. त्यानंतर केंद्र सरकारने 21 मे रोजी उत्पादन शुल्क कमी केले. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments