Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या राज्यात रेशनकार्ड धारकांना 500 रुपयांत गॅस मिळणार

Webdunia
सोमवार, 2 जानेवारी 2023 (17:46 IST)
राजस्थान सरकार ने रेशनकार्ड धारकांसाठी  मोठी घोषणा केली. उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना आणि राज्यातील दारिद्र्यरेषेखालील वर्गातील लोकांना सरकार 500 रुपयांना गॅस सिलिंडर देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. 1 एप्रिल 2023 पासून या दोन्ही श्रेणीतील कुटुंबांना निम्म्यापेक्षा कमी किमतीत गॅस सिलिंडर मिळण्यास सुरुवात होईल. एका कुटुंबाला वर्षभरात 12 सिलिंडर दिले जातील
 
राज्यातील सुमारे 75 लाख कुटुंबांना 500 रुपयांना गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे.
सध्या राजस्थानमध्ये एक गॅस सिलिंडर सुमारे 1000 रुपयांना मिळतो. उज्ज्वला योजनेंतर्गत सिलिंडर घेणार्‍या ग्राहकांना केंद्र सरकारकडून 200 रुपये अनुदान मिळते. अशा परिस्थितीत त्यांना 850 रुपयांच्या जवळपास सिलेंडर मिळतो
 
केंद्र आणि राज्य सरकार महागाईचा भार सामान्य माणसांवर कमी करण्यासाठी  पुढील अर्थसंकल्पात या योजनेसाठी तरतूद करणार. त्यानंतर 1 एप्रिल 2023 पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments