rashifal-2026

जिओची ऑफर, चॉकलेटसोबत 1 जीबी डेटा

Webdunia
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018 (15:44 IST)
जिओ सध्या आपला दुसरा वार्षिकोत्सव साजरा करत आहे. यानिमीत्ताने कंपनीने युजर्ससाठी खास ऑफर आणली आहे. यात जिओ यूजर्ससाठी 5 रुपयांच्या चॉकलेटसोबत 1 जीबी डेटा देत आहे. 
 
फ्री डेटा मिळविण्यासाठी फक्त कॅडबरी डेयरी मिल्क चॉकलेटचं रिकामी पॅकेट लागणार आहे. डेयरी मिल्क क्रॅकल, डेयरी मिल्क रोस्ट बदाम, डेयरी मिल्क फ्रूट अॅण्ड नट आणि डेयरी मिल्क लिकेबल्ससोबत हा फ्री डेटा मिळतोयं. मोफत डेटासोबत रिलायन्स जिओने यूजरला दूसऱ्या जिओ सबस्क्राय्सला फ्री डेटा ट्रान्स्फरची सुविधा दिली आहे. 30 सप्टेंबर 2018 पर्यंत ही ऑफर आहे. याशिवाय तुमच्याकडे MyJio अॅप असणं गरजेचं आहे.
 
माय जिओ अॅपच्या होमस्क्रिनवर मोफत डेटा ऑफरचा बॅनर लाईव्ह झाला आहे. तुम्ही त्यावर क्लिक केल्यावर पेज उघडले जाईल. तिथल्या Participate Now बटणावर क्लिक करा. यानंतर डेअरी मिल्कच्या रिकामी पॅकेटवरील बारकोड स्कॅन करुन मोफत डेटा मिळवावा लागेल. अॅक्टिव युजर्स हा डेटा स्वत: वापरू शकतात किंवा दुसऱ्यालाही पाठवू शकतात. मोफत डेटा माय जियो अॅपव 7 ते 8 दिवसात येईल. यानंतर जिओ अॅपवर केवळ रॅपरच्या मदतीनेच फ्री डेटा मिळवला जाऊ शकतो. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

20 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस 26 जानेवारीपासून या मार्गावर धावणार

Republic Day 2026 Wishes in Marathi प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Republic Day 2026 Essay in Marathi प्रजासत्ताक दिनावर मराठी निबंध

ज्येष्ठ पत्रकार मार्क टली यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन

LIVE: भाजपला रोखण्यासाठी सोलापुरात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले

पुढील लेख
Show comments