Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

यापुढे आरबीआय करबुडव्यांविरोधात कारवाई करणार

Webdunia
गुरूवार, 4 मे 2017 (11:24 IST)
करबुडव्यांविरोधात कारवाई करण्यासाठी केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेला संपूर्ण सूट देण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने अध्यादेशासाठी शिफारस केली असून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आलं आहे. सरकार, बँकर्स आणि आरबीआयने गेले कित्येक महिने सल्ला मसलत करुन अध्यादेश तयार केला आहे. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर दोन ते तीन दिवसांत अध्यादेश जारी होण्याची शक्यता आहे.  सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं एकूण सहा लाख कोटींचं कर्ज थकवण्यात आलं असून याचा परिणाम बँकांवर होताना दिसत आहे. सरकारकडून याआधीही बँकांची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments