Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फक्त 11000 रुपयांमध्ये Royal Enfield Classic 350 घरी आणा

Royal Enfield Classic 350 price in India
Webdunia
गुरूवार, 5 जानेवारी 2023 (14:34 IST)
तुम्हाला Royal Enfieldबाईक घ्यायची असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आली आहे. कंपनीने जबरदस्त ऑफर्स आणल्या आहेत. केवळ 11,000 रुपयांमध्ये Royal Enfield Classic 350 घरी आणण्याची ग्राहकांना सुवर्ण संधी आहे. कंपनीच्या ऑफरनुसार बाईक खरेदी करणाऱ्यांना आधी फक्त 11,000 रुपये द्यावे लागतील. यानंतर त्यांना त्याची ईएमआय भरावी लागेल. त्यामुळे विलंब न करता या संधीचा लाभ घ्या आणि रॉयल एनफील्ड क्लासिक 350 घरी आणा. जाणून घ्या Royal Enfield Classic 350 चे वैशिष्ट्ये, किंमत आणि श्रेणी..
 
कोणीही Royal Enfield च्या Classic 350 ला 11,000 डाउन पेमेंटवर फायनेंस करू शकतो. म्हणजेच ही बाईक 90 टक्क्यांपर्यंत ऑन-रोड किमतीत खरेदी केली जाऊ शकते.

ग्राहकाची इच्छा असल्यास, Royal Enfield Classic 350 ला 5 वर्षांपर्यंत फायनेंस केला जाऊ शकतो. म्हणजेच 60 महिन्यांत तुमचा EMI प्रत्येक महिन्याला 4,557 रुपये येईल. जरी व्याज दर भिन्न असू शकतात.
 
Royal Enfield Classic 350 ही एक क्रूझर बाईक आहे. भारतात त्याची सुरुवातीची किंमत 1,90,229 रुपये आहे. ही बाईक 6 प्रकारात आणि 15 रंगांमध्ये उपलब्ध आहे. टॉप वेरिएंटच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर ते 2,21,129 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते.

या बाईकच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर कंपनीने यामध्ये 349cc BS6 इंजिन दिले आहे, जे 20.2 bhp पॉवर आणि 27 Nm टॉर्क जनरेट करते. या बाइकमध्ये फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेकसह अँटी-लॉकिंग ब्रेकिंग सिस्टम वापरण्यात आली आहे.

ही बाईक कंपनीने 2021 मध्ये नवीन शैलीत लॉन्च केली होती. त्यात विविध यांत्रिक सुधारणाही करण्यात आल्या. बाईकचे वजन 195 किलोग्रॅम आहे आणि तिची इंधन टाकी क्षमता 13 लीटर आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र सरकार प्रशासकीय सुधारणा, महिला आणि बालविकास विभागात प्रथम क्रमांकावर

LIVE: इगतपुरीमध्ये पाणीटंचाईविरोधात महिलांनी काढला मोर्चा

कल्याण : बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ६ बांगलादेशी महिलांना अटक

आयटीआय विद्यार्थिनीची तिच्या प्रियकरानेच केली निर्घृण हत्या

पंकजा मुंडे यांनी जातीय जनगणनेबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले

पुढील लेख
Show comments