Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एसबीआय : बचत खात्यांवरील व्याज ०.५ टक्क्यांनी कमी केले

Webdunia
सोमवार, 31 जुलै 2017 (16:40 IST)

स्टेट बँक ऑफ इंडियाने बचत खात्यांवरचं व्याज ०.५ टक्क्यांनी कमी केलं आहे. १ कोटी रूपयांपर्यंतची रक्कम ज्या बचत खात्यांवर जमा आहे त्या सगळ्या खात्यांचं व्याजात ०.५ टक्क्यांची कपात होणार आहे. बचत खात्यांवर असलेल्या १ कोटींपेक्षा जास्त रकमेसाठी ४ टक्के व्याजदर आहे त्यात काहीही बदल होणार नाहीये. मात्र १ कोटी रूपयांच्या आतल्या रकमेवर आता ३.५ टक्के व्याज मिळणार आहे.  याबाबतची माहिती एसबीआयनं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सोमवारी दिली आहे. सध्याच्या घडीला एसबीआयच्या ९० टक्के खात्यांमध्ये १ कोटी किंवा त्याच्या आतल्याच रकमा आहेत.

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महिलां विरोधातील टिप्पणी महागात पडणार!

महाराष्ट्र सरकारने तरुणांसाठी लाडला भाऊ योजना सुरू केली, माहिती जाणून घ्या

माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आज 97वर्षांचे झाले.पंतप्रधान मोदी माजी राष्ट्रपती कोविंद यांनी दिल्या शुभेच्छा

भाजपच्या पोस्टरवरून एकनाथ शिंदे गायब, कांग्रेसने लगावला टोला

20 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी शेअर मार्केट बंद राहील

पुढील लेख
Show comments