Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कार उत्पादक कंपन्यांना मोठा झटका, BS-III वाहनावर बंदी

Webdunia
बुधवार, 29 मार्च 2017 (22:04 IST)
सर्वोच्च न्यायालयाने कार उत्पादक कंपन्यांना मोठा झटका दिला आहे. यात  सर्वोच्च न्यायालयाने येत्या 1 एप्रिलपासून BS-III प्रकारात मोडणा-या वाहनांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. उत्पादकांच्या व्यावसायिक हितापेक्षा लाखो नागरीकांचे आरोग्य महत्वाचे आहे असे न्यायमूर्ती मदन बी लोकूर आणि न्यायामूर्ती दीपक गुप्ता यांनी आदेश देताना सांगितले. सरकारने 31 मार्चनंतर प्रदूषण वाढवणा-या BS III गाडयांच्या नोंदणीला परवानगी देऊ नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. BS-IV उत्सर्जनाचे नियम एप्रिलपासून लागू होणार हे कंपन्यांना माहित होते तरीही त्यांनी BS III तंत्रज्ञान बदलून  BS-IV नुसार गाडयांचे उत्पादन करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत असे कोर्टाने म्हटले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

देवेंद्र फडणवीस यांची गुगलशी हातमिळवणी, आता या कामासाठी एआयचा वापर होणार, सूचना जारी

LIVE: नितीश राणेंच्या विधानावरून काँग्रेसने त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली

पँगोंग तलावावरील छत्रपती शिवाजींच्या पुतळ्याबाबत वाद, वादाचे कारण काय?

Suresh Dhas Apologies Prajakta Mali अखेर सुरेश धसांनी मागितली प्राजक्ता माळींची माफी

महाराष्ट्रात शूटिंग करणे सोपे झाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंगल विंडोला ऑनलाइन परवानगी दिली

पुढील लेख
Show comments