Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सिंगल चार्ज मध्ये 300 किमी धावेल टाटा अल्ट्राज इलेक्ट्रिक

Webdunia
सोमवार, 11 मार्च 2019 (11:31 IST)
टाटा मोटर्सने अल्ट्राज इलेक्ट्रिक लॉचं करण्यासंबंधित माहिती दिली आहे. कंपनीने असे म्हटले आहे की ही सप्टेंबर 2020 मध्ये लॉचं होईल. ही टाटाची पहिली लांब-श्रेणीची इलेक्ट्रिक कार असेल. सिंगल चार्ज मध्ये 250 ते 300 किलोमीटरचा प्रवास निश्चित करेल.
 
अल्ट्राज इलेक्ट्रिकला रेग्युलर अल्ट्रोजच्या लाँचिंगच्या जवळजवळ एक वर्षानंतर सादर केलं जाईल. अल्ट्राज इलेक्ट्रिक आणि रेग्युलर अल्ट्रोज दोन्हीला टाटाच्या अल्फा आर्किटेक्चर प्लॅटफॉर्मवर तयार केले जाईल. दोन्ही कारांची कद-काठी समान असेल.
 
लांबी     3988 मिमी
रुंदी      1754 मिमी
उंची     1505  मिमी
व्हीलबेस  2501  मिमी
 
ही टाटाची पहिली लांब-श्रेणीची इलेक्ट्रिक कार असेल. कंपनी दावा करते की ही कार सिंगल चार्जमध्ये 250 ते 300 किलोमीटर प्रवास करेल. कंपनीच्या मते, 60 मिनिटांत त्याची बॅटरी 0 ते 80 टक्केपर्यंत चार्ज होईल. टाटा व्यतिरिक्त हुंडई देखील भारतात तिचे इलेक्ट्रिक कार लॉचं करण्याची योजना बनवत आहे. हुंडई येथे कोना इलेक्ट्रिक आणेल. भारतात ही 2019 च्या सण उत्सव सीझनमध्ये लॉचं केली जाईल. ही गाडी एका तासामध्ये सुमारे 200 कि.मी. प्रवास करेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

LIVE: अमित शहांचा बचाव करीत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वोट जिहादचा दावा करणाऱ्यांवर सपा आमदार रईस शेख यांनी निशाणा साधला

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उतरले अमित शहांच्या बचावासाठी, म्हणाले ते हे करू शकत नाहीत

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर भीषण कार अपघात, तीन ठार, तीन गंभीर जखमी

67 प्रवाशांना घेऊन जाणारे अजरबैजानचे विमान कैस्पियन समुद्राजवळ कोसळले

पुढील लेख
Show comments