Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑक्टोबरमध्ये Toyotaच्या विक्रीत 52 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 12373 वाहने खरेदी केली आहेत

Webdunia
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (12:47 IST)
टोयोटा इंडियाच्या वाहनांची या सणासुदीच्या मोसमात प्रचंड विक्री झाली. टोयोटाने ऑक्टोबर 2020 मध्ये 12,373 युनिटची विक्री केली. तर ऑक्टोबर 2019 मध्ये कंपनीने एकूण 11,866 कारची विक्री केली. त्याचबरोबर या वर्षाच्या सप्टेंबरपासून याची तुलना केल्यास कंपनीत 52 टक्क्यांची वाढ झाली आहे. सांगायचे म्हणजे की सप्टेंबर 2020 मध्ये कंपनीने एकूण 8116 वाहने विकली.
 
जपानच्या आघाडीच्या कार निर्माता कंपनीने Toyota Etios च्या 744 युनिट्सची निर्यात केली आहे. जूनपासून सलग पाचव्या महिन्यात कंपनीच्या विक्रीत वाढ नोंदविण्यात आली.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments