Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विप्रोचे संचालकांच्या मानधनात ६३ टक्के घट

Webdunia
विप्रोचे संचालक अजीम प्रेमजी यांचा वार्षिक मानधनात गेल्या वर्षीच्या तुलनेत ६३ टक्के घट झाली आहे. कोणत्याही प्रकारचं कमिशन मिळाल नसल्यामुळे  मानधनात मोठी घट नोंदवली गेली आहे. प्रेमजी यांचं वार्षिक मानधन यावर्षी १ लाख २१ हजार ८५३ डॉलर अर्थात भारतीय रूपयांप्रमाणे सुमारे ७९ लाख रूपये इतके होते. मागच्या आर्थिक वर्षात प्रेमजी यांचं मानधन ३ लाख २७ हजार ९९३ डॉलर म्हणजेच भारतीय चलनाप्रमाणे २ कोटी १७ लाख रूपये होते. अमेरिकेतल्या विनिमय आयोगानं दिलेल्या माहितीनुसार प्रेमजी यांना २०१६-१७ या वर्षात ६६ हजार ४६४ डॉलर मानधन, ४१ हजार ७४२ रूपये भत्ता आणि १३ हजार६४७ डॉलरचं दीर्घकालीन पॅकेज मिळालं होतं. मात्र ३१ मार्च २०१७ ला जो आर्थिक आढावा घेण्यात आला त्यात प्रेमजी यांचं कमिशन शून्य टक्के होतं.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments