उत्पादन वाढ झाल्यानंतर आज (शुक्रवार) सुरूवातीच्या उलाढालींमध्ये तेलाच्या दरात घसरण झाली आहे.
बेंचमार्क ब्रेंट क्रुड आॅईल ची सुरूवात ४९.१५ डॉलर प्रति बॅरलने झाली परंतु त्यानंतर हीच किंमत ४८.९५ डॉलर प्रति बॅरल अशी झाली होती. ही परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे.