Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एटीएम आणि डेबिट कार्ड म्हणजे ‘चलन’

Webdunia
बुधवार, 10 फेब्रुवारी 2016 (14:01 IST)
भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘चलन’ या संकल्पनेच्या व्याख्येत काही सुधारणा केली आहे. आता या नव्या व्याख्येनुसार एटीएम कार्ड आणि डेबिट कार्ड या दोन्ही गोष्टींचा चलनात समावेश झाला आहे.
 
‘डेबिट कार्ड, एटीएम कार्ड किंवा अशी कोणतीही वस्तू जिचा वापर वित्तीय हस्तांतरणासाठी केला जाऊ शकतो तिला चलन म्हटले जाऊ शकते’, असे आरबीआयने काढलेल्या अधिसूचनेत म्हटलेय. 
 
त्याचप्रमाणे आरबीआयने नव्याने काढलेल्या एका अधिसूचनेनुसार आता पोस्ट ऑङ्खिसमधूनही परकीय चलनाची खरेदी केली जाऊ शकते. हे चलन पोस्टल ऑर्डर किंवा मनी ऑर्डर या स्वरुपात खरेदी केले जाऊ शकते. 29 डिसेंबरपासून हा नियम लागू करण्यात आलाय.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments