Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाजार समित्या बंद; भाज्यांचे दर शंभरच्यावर

Webdunia
मुंबईः व्यापाऱ्यांनी यासाठी गेल्या चार दिवसांपासून संप पुकारुन बाजार समित्या बंद ठेवल्या आहेत. मात्र, शेतकर्यांनी या संपाला न घाबरता आपल्या शेतमालाची विक्री स्वतःच सुरु केली आहे. मात्र, असं असलं तरी किरकोळ व्यापाऱ्यांकडून शेतमालाची खरेदी केली जात आहे. हेच किरकोळ व्यापारी बाजारात अव्वाच्या सव्वा दरानं भाजीपाला विकत आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात महागाईमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे.
 
व्यापाऱ्यांच्या या संपाने सर्वसामान्यांच्या ताटातील टोमॅटो, वांगी हे पदार्थ पळवले आहेत, असंच म्हणावं लागेल. भाज्यांचे दर 100 रुपयांपर्यंत गेल्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलं आहे. मिरची, कोबी, गवार अशा भाज्यांचे दर सध्या किलोमागे शंभरच्या वर पोहचले आहेत. मात्र, यामागे बड्या व्यापाऱ्यांचंच कारस्थान असल्याची चर्चा सुरु आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments