rashifal-2026

भारतात तयार झालेला जगातील सर्वात स्वस्त टॅबलेट कॉम्प्युटर!

Webdunia
बुधवार, 5 ऑक्टोबर 2011 (17:56 IST)
PR

‘साक्षात’ हे भारतात डिझाइन केले गेलेले ऍण्ड्रॉइड प्लेटफॉर्मवर आधारित टॅबलेट कॉम्प्युटर आहे ज्याची किंमत फक्त 1500 रुपये ($ 5 अमेरिकी डॉलर) घोषित करण्यात आली आहे. तसं तर याचे रिटेल किंमत थोडी जास्त असू शकतं.

हे उपकरण सूचना व संचार तंत्रविज्ञान द्वारे शिक्षेचे राष्ट्रीय मिशनच्या अंतर्गत विकसित करण्यात आले आहे, ज्याचे उद्देश्य भारताच्या किमान 25000 कॉलेज व 400 महाविद्यालयांना ‘साक्षात’ इंटरनेट पोर्टल द्वारे ई-लर्निंग प्रोग्रॅमने जोडणे आहे. तसं तर जगाती ल अंतापर्यंतचा सर्वात स्वस्त टॅबलेट कॉम्प्युटर 'एचपी'चा टचपॅड (99 डॉलर) व अमेझॉनच किंडल फायर (199 डॉलर)आहे.

भारतात 1500 रुपयात तयार झालेला हा टॅबलेट गूगलच्या ऍण्ड्रॉइडवर चालणार आहे, यात एक वर्चुअल कीबोर्ड, कॅमेरा, फुल व्हिडिओ कॅपेबिलिटी, वाय-फाय, कार्ड रीडर आरी 2 जीबीचे इंटर्नल मेमरी असणार आहे. या टॅबलेटचा आविष्कार भारतीय विज्ञान संस्थान आणि भारतीय तंत्रविज्ञान संस्थान आहे व निर्माता एचसीएल इंफोसिस्टम्स हे आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

वर्धा येथील शाळेतील विद्यार्थ्यांचा अपघात, वेगवान कार ने धडक दिली

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

वांताराच्या खास सहलीवर लिओनेल मेस्सीने भारतीय परंपरा आणि वन्यजीवांसोबतचे अविस्मरणीय अनुभव शेअर केले

माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कायम, मंत्रिपद धोक्यात

LIVE: पुणे–पिंपरी महापालिकेत भाजप विरुद्ध अजित पवार गट लढत होणार

Show comments