Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतीय बँका सुरक्षित- अर्थमंत्री

वेबदुनिया
NDND
अमेरिकेती ल लेहम न बँ क दिवाळखोरी त निघाल्यानंत र आण ि जागति क मंदीच े वार े वाह ू लागल्यान े घाबरू न जाण्याच े कोणतेह ी कार ण नसू न भारती य बँकांच ी स्थित ी चांगल ी असल्यान े य ा मंदीच ा फटक ा भारती य अर्थव्यवस्थेल ा बसणा र नसल्याच े अर्थमंत्र ी प ी चिदंबर म यांन ी स्पष् ट केल े आह े.
सल ग ती न दिवसांपासू न भारती य बाजारा त पडझ ड हो त असल्यान े बाजारा त स्थिरत ा निर्मा ण करण्यासाठ ी अर्थमंत्र ी कोणत े पाऊ ल उचलता त याकड े सर्वांच े लक् ष लागल े होत े. ती न दिवसांनंत र अर्थमंत्र्यांन ी आपल े मौ न आ ज सोडल े.
भारती य बाजारा त जर ी पडझ ड हो त असल ी तर ी गुंतवणूकदारांन ी घाबरू न जाण्याच े कोणतेह ी कार ण नाह ी. रिझर्व् ह बँ क येणाऱ्य ा संकटांन ा तों ड देण्या स सक्ष म असू न, भारती य बँकांच ी प्रगत ी आण ि त्यांच्याकड े असलेल्य ा राखी व निधीच ी आकडेवार ी पाहत ा य ा मंदीच ा फारस ा प्रभा व भारती य बँकांव र पडणा र नसल्याच े चिदंबर म म्हणाल े.
आ ज मुंब ई शेअ र बाजाराच ा निर्देशां क सुरुवातील ा 900 हू न अधि क अंशांन ी कोसळल ा असल ा तर ी लवकर च बाजारा त नवचैतन् य निर्मा ण होई ल अश ी आशाह ी पत्रकारपरिषदे त अर्थमंत्र्यांन ी व्यक् त केल ी.

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

Show comments