Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सातव्या वेतन आयोगात 30 टक्के पगारवाढ?

Webdunia
शुक्रवार, 17 जून 2016 (11:41 IST)
सातव्या वेतन आयोगात करण्यात आलेल्या शिफारशींपेक्षा सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 30 टक्के पगारवाढीचा प्रस्ताव आहे.

सातव्या वेतन आयोगात 2,50,000 रु. कमाल वेतन आणि 18,000 रु. किमान वेतन अशी शिफारस देण्यात आली होती. यासोबतच 30 टक्के पगारवाढीचा प्रस्तवाही देण्यात आला होता. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन हे नव्या शिफारशींनुसार मिळेल. ते १ ऑगस्ट रोजी खात्यात जमा होईल अशी सूत्रांची माहिती आहे.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments