Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आर्ची-परशा दिसणार वॅक्स म्युझियममध्ये!

Webdunia
मंगळवार, 16 ऑगस्ट 2016 (11:27 IST)
झिंगाट करुन सोडणारी सैराट जोडी आर्ची-परशा आणि सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे लोणावळ्यातील सुनील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम मध्ये दिसणार आहेत. या गाजलेल्या जोडीचा  मेणाचा पुतळा पाहायला मिळणार आहे.

म्युझियममध्ये येणाऱ्या पर्यटकांनी सैराट आल्यापासून आर्ची-परशा आणि नागराज मंजुळे यांचे पुतळे उभारावेत, या मागणीने सुनील कंडलूर यांना अक्षरशः भंडावून सोडलं. पर्यटकांच्या या मागणीमुळे सैराट झालेल्या सुनील यांना आर्ची-परशा आणि नागराज हे कोण आहेत याचा गंध नसताना देखील त्यांच्या मेणाचे पुतळे बनविण्याचा त्यांचा ध्यास घेतला. त्यानंतर आर्ची-परशा आणि नागराज यांच्याशी सुनील यांनी संपर्क साधला. या तिघांनी मेणाच्या पुतळ्यासाठी तयारी दर्शवली. आता तिघांचे मोजमाप घेऊन पुतळे तयार करायला सुरुवात झाली आहे.वॅक्स म्युझियममध्ये आर्ची-परशा आणि नागराजचे पुतळे उभारले जाणार म्हटल्यावर त्यांचे पुतळे कसे असणार याची पर्यटकांना उत्सुकता लागली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

महाराज'मध्ये दमदार पदार्पणाबद्दल जुनैद खान म्हणतो :‘मला अजून खूप मोठा प्रवास करायचा आहे आणि खूप काही सुधारायचं आहे’

Director Venugopan Passed Away : मल्याळम उद्योगातील प्रसिद्ध दिग्दर्शक वेणुगोपन यांचे निधन

सोनाक्षी-झहीरचं लग्न 23 जूनला नाही...' शत्रुघ्न सिन्हा यांनी दिले मोठे अपडेट

चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी प्रकरणात दोघांना अटक

Vikrant Massey: शांघाय फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'बारावी फेल'चे स्पेशल स्क्रिनिंग होणार

पुढील लेख
Show comments