Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डान्सिंग स्टारचा स्पेशल रोल

Webdunia
सोमवार, 17 ऑगस्ट 2015 (15:17 IST)
डी आय डी फेमसिद्धेश पै सिनेमात देखील  चांगलाच फ़ोर्ममध्ये आला आहे.  समित कक्कड दिग्दर्शित 'आयना का बायना' सिनेमात सिद्धेशने मुख्य भूमिका केली होती. या सिनेमातील त्याच्या भूमिकेच कौतुकही झालं. त्याची हि घोडदौड चालत आहे. सामन्यातून स्वतःची असामान्य ओळख निर्माण करणारा सिद्धेशकडे सगळ्यांच्या नजरा आपसूक वळत आहे.  त्याचा आणखी एक सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. २१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या  'ढिनच्यॅक एंटरप्राइज' सिनेमात सिद्धेशचा गेस्ट अपियरन्स दिसणार आहे. या सिनेमात त्याची भूमिका नेमकी काय आहे याबद्दल चर्चा सुरु  आहे. मार्केटिंगचे अनोखे फंडे शिकवणारा आणि समाजाच्या हितासाठी देखील मार्केटिंग उपयोगी पडू शकतं असा विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे.  भूषण प्रधान आणि मनवा नाईक यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे. चार्मी गाला सिनेमाच्या निर्मात्या असून निशांत सपकाळे यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केल आहे. 

सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

ओ स्त्री रक्षा करना, राजकुमार राव-श्रद्धा कपूरचा Stree 2 चा टीजर रिलीज

Indian 2 Trailer: भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी 'इंडियन 2' येत आहे,ट्रेलर रिलीज

'या' ठिकाणी गणपतीची सर्वात उंच मूर्ती आहे, जगभरातून लोक भेट द्यायला येतात

मिर्झापूरचा चुनारगड किल्ला रहस्य आणि साहसाने भरलेला

पायरेट्स ऑफ द कॅरेबियन फेम अभिनेत्याचे निधन

Show comments