rashifal-2026

‘परशा’, हॅपी बर्थडे

Webdunia
‘सैराट’ या सिनेमात ‘परशा’ ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता आकाश ठोसर आज वाढदिवस असून त्याने वयाची 24 वर्षे पूर्ण केली आहेत. 24 फेब्रुवारी 1993 रोजी आकाशचा जन्म झाला.तो मुळचा पुण्याच्या औंध येथील आहे.

आकाशचे वडील गवंडी काम करतात, आई गृहिणी आहे. त्याच्या घरची परिस्थिती तशी साधीच आहे. आकाशला एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत. दोन्ही बहिणींचं लग्न झालंय. आकाशचे दहावीपर्यंतच शिक्षण पुण्यातच झाले आहे. सुरुवातीपासून त्याला पहेलवान व्हायचं होतं.

पुण्यातील श्री शिवाजी विद्यामंदिर अँड ज्युनियर कॉलेज, औंध येथून त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. आकाश आता बाहेरुन एम.एचे शिक्षण घेतोय. विकीपीडियाने आकाशच्या नावाची नोंद घेत त्याचे विकीपीडिया पेज तयार केले आहे. यावर आकाशची खासगी माहिती उपलब्ध आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

आलिया भट्ट डिजिटल जगाला निरोप देईल? अभिनेत्रीच्या ताज्या विधानामुळे खळबळ उडाली

महेश बाबू यांचा 'वाराणसी' हा चित्रपट या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार

Mardaani 3 Review 'मदानी ३' पाहण्यापूर्वी हा रिव्ह्यू नक्की वाचा; धाडसी शिवानी रॉयची सर्वात कमकुवत लढाई?

'धुरंधर' ते देवखेल'... OTT वर या आठवड्यात काय पाहाल? या ५ सिनेमा आणि वेब सिरीज नक्की बघा

अरिजीत सिंह करणार राजकारणात एन्ट्री!

सर्व पहा

नवीन

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार देण्याची घोषणा

संगीतकार एस.पी. वेंकटेश यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन

धुरंदर 2' चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून चित्रपटाच्या टीम विरुद्ध एफआयआर दाखल

रोहित शेट्टीच्या 'गोलमाल 5' मध्ये हा सुपरस्टार खलनायकाची भूमिका साकारणार

रणवीर सिंगचा धुरंधर: द रिव्हेंजचा टीझर प्रदर्शित; फक्त ७२ सेकंदात सर्वांनाच थक्क करून टाकले

पुढील लेख
Show comments