Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'आपला मानूस' चा टीझर रीलीज

Webdunia
शनिवार, 13 जानेवारी 2018 (10:17 IST)

अभिनेता अजय देवगन निर्मित 'आपला मानूस' चित्रपटाचा पहिला टीझर  रीलीज झाला आहे. अजय देवगनने त्‍याच्या ट्विटरवर 'आपला माणूस'चा पहिला टीझर शेअर केला. नाना पाटेकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

नाना पाटेकर या चित्रपटात क्राईम ब्रँचमधील वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती नागरगोजे ही व्यक्तिरेखा साकारत आहेत.  'आपल्याला जमेल तेवढाच चांगुलपणा दाखवावा, आपण काय गांधी नाही' असे डायलॉग प्रेषकांचे लक्ष वेघून घेतात. सतीश राजवाडे हे 'आपला माणूस'चे दिग्दर्शन करणार आहेत तर, सुमीत राघवन, इरावती हर्षे या चित्रपटात झळकणार आहेत. येत्‍या ९ फेब्रुवारी रोजी 'आपला माणूस' प्रदर्शित होणार आहे. 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments