Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेत्री पूजा सावंत प्रेग्नंट!

Webdunia
शुक्रवार, 2 जून 2017 (15:42 IST)
अभिनेत्री पूजा सावंतकडे सध्या अनेक दिग्दर्शकांची रांग लागली आहे. त्यामुळे तिच्या हातात अनेक चित्रपट देखील आहेत. तिच्या सौंदर्य आणि अभिनयावर मराठी तरुणाई घायाळ झाली असताना पूजा सावंत चक्क 'प्रेग्नंट' असल्याची बातमी समोर आली आहे. सोशल नेट्वर्किंग साईटवर तिचा एक फोटो लिक झाला असून, त्यात ती गरोदर असल्याचे समजून येत आहे. तसेच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या  १४ जुलैची ड्यू डेट तिला देण्यात आली आहे. या बातमीमुळे पूजाच्या चाहत्यांना अर्थातच शॉक बसला असेल, योगायोग म्हणजे तिचा आगामी सिनेमा 'लपाछपी' हा देखील १४ जुलैला प्रदर्शित होत आहे. त्यामुळे मराठीतील ही 'कलरफुल' अभिनेत्री सध्या जास्तच बीजी असल्याचे समजते आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments