Marathi Biodata Maker

पुष्कर श्रोत्रीच्या 'उबुंटू' चे अमिताभकडून कौतुक

Webdunia
गुरूवार, 7 सप्टेंबर 2017 (09:22 IST)

अभिनेता पुष्कर श्रोत्रीचे  दिग्दर्शक असलेल्या  'उबुंटू'   या सिनेमाचे   अमिताभ बच्चन हेसुद्धा उंबुटू या सिनेमाचा ट्रेलर पाहून भारावून गेले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी उंबुटू या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला आहे. “भारतीय सिनेमा कात टाकतो आहे आणि दिवसेंदिवस विविध चांगले विषय तसंच कथा सिनेमाच्या माध्यमातून हाताळल्या जात आहेत.त्यामुळे उंबुटू या मराठी सिनेमाचा ट्रेलर जरुर पाहा” अशी पोस्ट बिग बी अमिताभ बच्चन यांनी केली आहे. 

त्यानंतर  “माझ्यासाख्या नवख्या आणि दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग सुरु करु पाहणा-याला भारतीय चित्रपटसृष्टीच्या शहेनशाहचे अशाप्रकारे आशीर्वाद मिळणे हे मी माझं भाग्य समजतो. माझी नम्र आणि मनापासून इच्छा आहे की बिग बींना उंबुटू हा सिनेमा पाहण्यासाठी वेळ मिळावा”, अशा शब्दांत पुष्करने सोशल मीडियावर बिग बींच्या कौतुकाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. उंबुटू हा सिनेमा 15 सप्टेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे. शाळेसाठी जिद्दीने लढणा-या मुलांची गोष्ट सांगणारा उंबुटू हा सिनेमा आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

सर्व पहा

नवीन

16 वर्षांनंतर, माही विज आणि जय भानुशाली यांनी त्यांच्या विभक्ततेची घोषणा केली

बिग बॉस मराठी फेम अभिनेता जय दुधाणेला अटक

आर.डी. बर्मन पंचम दा कसे बनले, वयाच्या 9 व्या वर्षी पहिले गाणे रचले

रजनीकांत यांच्या 'थलाईवर 173' या चित्रपटाच्या नवीन दिग्दर्शकाची घोषणा

Natural beauty of Kolhapur ऐतिहासिक निसर्गसौंदर्याने नटलेला रंकाळा तलाव कोल्हापूर

पुढील लेख
Show comments