Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आनंद शिंदे यांचा पुतण्या सार्थक शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Webdunia
गुरूवार, 3 ऑगस्ट 2023 (11:31 IST)
प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांचा नातू आणि आनंद शिंदे यांचा पुतण्या ‘सार्थक दिनकर शिंदे’ यांचे दुःखद निधन झाले आहे. सार्थक हे नांदेड येथे असताना त्यांना हृदविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याची बातमी आहे. सार्थक शिंदे हे उत्कृष्ट तबला वादक होते.
 
सार्थक शिंदे यांच्या अचानक मृत्यूमुळे संगीत सृष्टीत मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे शिंदे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 
 
सार्थक शिंदे यांनी अनेक भीमगीतं गायली तसेच त्यांना ढोलकी वाजवण्याचीही आवड होती. शिंदे घराणं आपल्या भीम गीतासाठी प्रसिद्ध आहे. शिंदे घराणं गेल्या चार पिढ्यांपासून या क्षेत्रात नाव लौकिक करत आहेत.
 
सार्थक शिंदे यांच्या निधनाच्या बातमीमुळे सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

महिमा चौधरीने कॅन्सरशी लढा देत 'द सिग्नेचर'चे शूटिंग पूर्ण केले, अनुपम खेरने केले कौतुक

अभिनेते अतुल परचुरे यांचं वयाच्या 57 व्या वर्षी निधन

Bhool Bhulaiyaa 3: भूल भुलैया 3 चा ट्रेलर लाँच, रुह बाबा 2 मंजुलिकाशी लढणार

Pushpa 2: हजारो चाहत्यांमध्ये पुष्पा 2 चा ट्रेलर मुंबईत प्रदर्शित होईल का?

Bhool Bhulaiyaa 3:या दिवशी येणार कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया 3 चे ट्रेलर !

सर्व पहा

नवीन

सलमान खानला मिळाली धमकी-तुझे बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट हाल करू, मागितले 5 कोटी

प्रतिबालाजी मंदिर पाषाण पुणे

गाढव दोन पाय-या सोडून चढला

नेहा कक्कर आणि तिचा नवरा टार्गेटवर? जोडप्याला धमक्या येत आहेत

पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या

पुढील लेख
Show comments