Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सई लोकुर होणार आई, व्हिडिओ शेअर करुन दिली गोड बातमी

Webdunia
गुरूवार, 17 ऑगस्ट 2023 (13:40 IST)
लोकप्रिय मराठी अभिनेत्री सई लोकुरने इंस्टाग्रामवर गोड बातमी शेअर केली आहे. सई लवकरच आई होणार आहे. तिने नवऱ्यासोबतचे काही व्हिडिओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांना ही बातमी दिली.
 
सर्व पोस्टमध्ये सई आणि तिचा नवरा तीर्थदीप रॉय खूप आनंदी दिसत आहे. सई आणि तीर्थदीप यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये विवाह केला होता. त्यांच्या साखरपुडा आणि विवाह सोहळ्याचे फोटो देखील सोशल मीडियावर विशेष चर्चेत आले होते. 
 
अभिनेत्रीने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर करत लिहिले की With love and grace, our family grows... We are absolutely delighted to let you know, a precious bundle of joy is on its way,
filling our lives with more love, laughter and happiness!
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

सई ही बिग बॉस मराठीचा पहिला सीझन गाजवल्यानंतर विशेष चर्चेत राहिली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

कहो ना प्यार है' पुन्हा रिलीज झाल्याने 25 वर्षांनंतर ही हृतिक रोशनची जादू कायम राहणार का?

अक्षय कुमारच्या 'भूत बांगला' या हॉरर कॉमेडी चित्रपटाचे पुढील शूटिंग जयपूरमध्ये सुरू

Munjya 2 Release Date : 2024 ची बेस्ट हॉरर-कॉमेडी ‘मुंज्या’ चा पार्ट-2 कधी येणार जाणून घ्या

बंदिश बँडिट्सची अभिनेत्री श्रेया चौधरीने शेअर केला तिचा प्रेरणादायक प्रवास

सर्व पहा

नवीन

लॉस एंजेलिसच्या जंगलातील आग हॉलिवूडपर्यंत पोहोचली, अनेक सेलिब्रिटींची घरे जळून खाक

सहारा तीसरे मोठे डेजर्ट अफ्रीका

दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी भाग 2 च्या शूटिंगसाठी सज्ज

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी जखमी झालेल्या मुलाला भेटण्यासाठी अल्लू अर्जुन पहिल्यांदाच रुग्णालयात दाखल

अभिनेत्री पूनम धिल्लनच्या घरात चोरी

पुढील लेख
Show comments