Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘जलसा’ चित्रपटात नाशिकची शीतल अहिरराव झळकणार

Webdunia
लेखक-दिग्दर्शक आशुतोष राज यांच्या आगामी ‘जलसा’ चित्रपटात नाशिकची शीतल अहिरराव झळकणार आहे. येत्या २१ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘जलसा’ हा विनोदी धाटणीचा चित्रपट आहे. या चित्रपटासाठी तिने रितसर ऑडीशन दिले होते. त्यानंतर तिला ही संधी मिळाली आहे. शीतलला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिने गाणे, नृत्यात तिने नैपुण्य मिळविले आहे. त्यामुळे आणखी एक नाशिककर चित्रपटात येण्यासाठी सज्ज आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

बकरीदच्या दिवशी स्वरा भास्करने शाकाहारी लोकांना टार्गेट केले

सोनाली बेंद्रेशी भेट झाली नाही म्हणून चाहत्याने केली आत्महत्या, अभिनेत्री म्हणाली-कोणी असे कसे....

सटवाई खेळवते आहे बघ बाळाला

बॉर्डर 2 : सनी देओलचा दमदार आवाज या दिवशी थिएटरमध्ये गुंजणार

भारतातील 5 आश्रम जिथे तुम्हाला निवास आणि भोजनासाठी पैसे द्यावे लागणार नाही

पुढील लेख
Show comments