Marathi Biodata Maker

मनमोहन माहिमकर कामाच्या शोधात

Webdunia
बुधवार, 12 जुलै 2023 (13:46 IST)
social media
अनेक कलाकार आजही आपल्या समाजात असे आहेत ज्यांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. कामाच्या शोधात असलेल्या अशाच एका मराठी कलाकाराचा व्हिडीओ समोर आला आहे. 'पोरी मला काम दे' असं म्हणत त्यांच्यावर एका युट्यूबरकडे काम मागण्याची वेळ आली आहे. मनमोहन माहिमकर असं त्या मराठी अभिनेत्याचं नाव आहे.
 
अंकिता वालावलकर ही मराठमोळी मुलगी कोकण हार्टेड गर्ल नावानं तिचं युट्यूब चॅनेल चालवते. केवळ सोशल मीडियावर डिजिटल क्रिएशन न करता अनेक समाजिक विषयावर ती बोलत असते.  मुंबईच्या गिरगावात शुटींगसाठी गेली असता अंकिताला मनमोहन माहिमकर यांच्याबद्दल समजलं. त्यांनी अंकिताकडे येऊन मला काम दे पोरी अशी विनंती केली. अंकिताने त्यांचा व्हिडीओ तिच्या अकाऊंटवरून शेअर केलाय.
 
असेच काही दिवसांआधीच एकेकाळी लावणी सम्राज्ञी म्हणून किताब मिळणाऱ्या शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर यांना एका बस स्टेशनवर वाईट परिस्थितीमध्ये पाहाण्यात आलंय. आपल्या सौंदर्यानं घायाळ करणाऱ्या शांताबाई यांची उतार वयात झालेली अवहेलना पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

सर्व पहा

नवीन

रजनीकांत यांच्या 'थलाईवर 173' या चित्रपटाच्या नवीन दिग्दर्शकाची घोषणा

Natural beauty of Kolhapur ऐतिहासिक निसर्गसौंदर्याने नटलेला रंकाळा तलाव कोल्हापूर

प्रसिद्ध अभिनेत्याने मद्यधुंद अवस्थेत एकाला चिरडले

बॉर्डर 2" मधील "घर कब आओगे" गाणे रिलीज

प्रसिद्ध इन्फ्लुएंसर अथर्व सुदामे अडचणीत

पुढील लेख
Show comments