Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप!

There are reports of a farewell to the series  Tu Taha Tashi
Webdunia
रविवार, 9 ऑक्टोबर 2022 (12:55 IST)
झी मराठी वर प्रेक्षकांच्या भेटीसाठी नवीन मालिका येत आहे. झी मराठीवर अलीकडेच 'दार उघड बये' ही मालिका सुरु झाली असून आता एक नवी मालिका येत आहे. ही मालिका स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर अभिनित तू तेव्हा तशी या मालिकेच्या वेळी येणार असल्याची बातमी आहे. त्यामुळे आता 'तू तेव्हा तशी' मालिका निरोप घेण्याचे वृत्त मिळत आहे. अद्याप या बाबतीत माहिती मिळाली नाही. या मालिकेची जागा 'ह्र्दयी प्रीत जागते' ही मालिका घेणार आहे. या मालिकेचं टायटल सॉंग देखील प्रदर्शित झालं असून नव्या मालिकेचं प्रोमो पाहून प्रेक्षकही क्रेझी झाले आहेत. ही मालिका म्युझिकल बेस असणार असून रिदमचा बादशाह आणि सुरांची राणी अशी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

  ही मालिका येत्या 7 नोव्हेंबर रोजी सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे आता 8 वाजताची मालिका 'तू तेव्हा तशी'  मालिका निरोप घेण्याची चर्चा सुरु आहे. 
 
Edited By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ज्येष्ठ अभिनेता सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचे सूत्रधार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा बंद

अ‍ॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडीसोबतच अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही चाहत्यांची मने जिंकली

गायिका श्रेया घोषालने सूरतमधील कार्यक्रम रद्द केला, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर घेतला निर्णय

अनुराग कश्यप विरुद्ध कायदेशीर कारवाई, सुरत कोर्टाने या दिवशी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली

सर्व पहा

नवीन

उत्तराखंडमधील औली या ठिकाणी स्वर्गात असल्यासारखे वाटते

मलायका अरोराला न्यायालयाचा इशारा, अजामीनपात्र वॉरंट जारी होऊ शकते, काय आहे प्रकरण?

'रब ने बना दी जोडी' या चित्रपटात शाहरुख खानसोबत काम केल्यानंतर अनुष्काचे नाव पहिल्यांदा चर्चेत आले

महाराष्ट्रातील हे सुंदर स्थळे सूर्योदय आणि सूर्यास्तासाठी आहे खास

पंजाब पोलिसांनी बॉलिवूड गायक बादशाहविरुद्ध एफआयआर दाखल केला

पुढील लेख
Show comments