Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Prathamesh Parab Wedding : प्रथमेश परब चे लग्न ठरले, या दिवशी होणार लग्न!

Webdunia
सोमवार, 1 जानेवारी 2024 (17:02 IST)
Instagram
Prathamesh Parab Wedding :गेल्या अनेक दिवसांपासून मराठी सिनेविश्वात अनेक जोडपे लग्न करत आहे. अलीकडेच स्वानंदी टिकेकर, गौतमी देशपांडे हे लग्नबेडीत बांधले आहे. आता टाईमपास चित्रपटातील दगडू म्हणजे प्रथमेश परब याच्या केळवळणाचे फोटो समोर आले आहे. 
प्रथमेश आपल्या मैत्रिणी क्षितिजा घोसाळकर हिच्या समवेत केळवण करून फोटो साठी खास पोज दिली आहे. प्रथमेश आपल्या मैत्रिणी क्षितिजाशी लग्नगाठ बांधणार आहे.प्रथमेश - क्षितीजाने फोटो पोस्ट करुन लग्नाची तारीखही सर्वांसोबत शेअर केली 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kshitija Ghosalkar (@miles_in_style)

क्षितीजाने केळवणाचा फोटो शेअर केला आहे. तसेच तिने कॅप्शन लिहिले आहे प्रतिजाचं ठरलय आहे !बाकी तारीख लवकरच कळवतो
हे दोघे 14 फेब्रुवारी 2024 रोजी लग्न करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
Edited By- Priya DIxit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार

३२ वर्षीय प्रसिद्ध रॅपरची आत्महत्या, कुटुंबाने त्याच्या पत्नीवर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला

हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडिया सोबत आयुष्मान खुराना जोडला गेला

चित्रपट 'छावा' सध्या चर्चेत, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार

सर्व पहा

नवीन

'छावा'ने बॉक्स ऑफिसवर 'पद्मावत'चा विक्रम मोडला ऐतिहासिक ओपनर बनला

रायगड मधील प्रबलगड किल्ल्याशी संबंधित काही मनोरंजक तथ्ये

चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांना ३ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Bhadra Maruti : नवसाला पावणारा औरंगाबादचा भद्रा मारुती

रणवीर इलाहाबादिया झाला नॉट रिचेबल, मुंबई पोलिसांच्या संपर्काच्या बाहेर

पुढील लेख
Show comments