Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आकाशसाठी पार्श्वगायन करणार सलमान?

Webdunia
महेश मांजरेकर यांच्या आगामी 'रूबिक्स क्यूब' या मराठी चित्रपटाच्या म्युझिक लाँचला पोहोचलेला सलमान खान फारच मस्त मूडमध्ये होता. सलमानची प्रेयसी लुलिया वंटूरने या कार्यक्रमात डान्स परफॉर्म केला. तिचा डान्स संपला आणि सलमान खानची एन्ट्री झाली.
 
मांजरेकर म्हणाले, सलमान हा खूपच सहृदयी माणूस आहे. मी त्याच्यावर प्रेम करते. यावर सलमान म्हणाला, महेश हा फक्त चांगला दिग्दर्शकच नाही तर तो उत्तम लेखकदेखील आहे. याचा प्रत्यय आपल्याला परफॉर्मन्समध्ये दिसतो.
 
यावेळी सलमानने एक गौप्यस्फोट केला. तो म्हणाला, तुम्ही मला महेशच्या 'एफयू' या चित्रपटात गाणे गाताना ऐकणार आहात. एफयू चा फूल फॉर्म 'फन अनलिमिटेड' असा आहे. सलमान खानला मराठी चित्रपटात काम करण्याची खूप इच्छा आहे. तो लय भारी या चित्रपटात रितेश देशमुखसोबत एका सीनमध्ये दिसला होता.
 
आता महेश मांजरेकरच्या एफयू मध्ये त्याचे गाणे ऐकायला मिळेल. विशेष म्हणजे एफयू मध्ये सैराट फेम आकाश ठोसरची भूमिका आहे. त्या मुळे सलमानने पार्श्वगायन आकाश ठोसरसाठी आहे का हे पाहण्यासाठी थोडी प्रतिक्षा करावी लागेल.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments