Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गान कोकिळा लता मंगेशकर आणखी काही दिवस ICU मध्ये राहणार, हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आरोग्य अपडेट दिले

Webdunia
रविवार, 16 जानेवारी 2022 (17:29 IST)
लता मंगेशकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. 8 जानेवारी रोजी लता मंगेशकर यांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तसेच त्यांना न्यूमोनिया झाला होता. लता मंगेशकर यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट डॉक्टरांची टीम तयार करण्यात आल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. गेल्या एक आठवड्यापासून ते रुग्णालयात आहेत. चाहते त्यांच्यासाठी सतत प्रार्थना करत आहे. सध्या ते आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. सध्या कोणालाही त्यांना भेटू दिले जात नाही. 
आता त्यांना आणखी काही दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले. त्यांची प्रकृती पूर्वीसारखीच असून डॉक्टर उपचारात व्यस्त आहेत. ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. प्रतित समदानी म्हणाले, "लता मंगेशकर यांना अजूनही काळजीघेण्याची गरज आहे, त्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येईल." त्याची अवस्था पूर्वीसारखीच आहे. सध्या कोणालाही त्यांना भेटू दिले जात नाही

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Look Back Entertainment: या टीव्ही कलाकारांचा 2024 मध्ये घटस्फोट झाला, अनेक वर्षांचे नाते संपवले.

Border 2 Release Date:सनी देओलचा 'बॉर्डर 2' या दिवशी रिलीज होणार

Pushpa 2 OTT Release: पुष्पा 2'चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार नाही

एका मुलाच्या प्रेमात करीना कपूरने तोडले घराचे कुलूप, नंतर तिच्या आईने तिला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले

चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी 'अल्लू अर्जुन'ला पाठवले समन्स

सर्व पहा

नवीन

Look Back Entertainment: या टीव्ही कलाकारांचा 2024 मध्ये घटस्फोट झाला, अनेक वर्षांचे नाते संपवले.

Christmas 2024: सांताक्लॉजचे गाव लॅपलँड

Border 2 Release Date:सनी देओलचा 'बॉर्डर 2' या दिवशी रिलीज होणार

चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी 'अल्लू अर्जुन'ला पाठवले समन्स

राजकारणात ही मान-अपमान, 'संगीत मानापमान'च्या ट्रेलर लॉन्चप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी मजेदार गोष्टी शेअर केल्या

पुढील लेख
Show comments