Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'माझा होशील ना ' या मालिकेतील अभिनेत्रीला 'या ' कारणावरून मंदिरात प्रवेश दिला नाही

The actress in the series  Mazha Hoshil Na  was not allowed to enter the temple for  this  reason  माझा होशील ना   या मालिकेतील अभिनेत्रीला  या   कारणावरून मंदिरात प्रवेश दिला नाहीMarathi Cinema News
Webdunia
बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (15:45 IST)
माझा होशील ना मालिकेतील अभिनेत्री मुग्धा पुराणिक हिने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने या मध्ये तिच्या सोबत जे काही घडले आहे ते शेअर केले आहे. तिने या व्हिडीओ मध्ये सांगितले आहे की , आज मी आपला एक कटू अनुभव शेअर करत आहे. आपण असं समजतो की आपले सर्वधर्म समान आहे. पण मला जो काही अनुभव आला आहे. त्यावरून मला धक्काच बसला आहे. मी आणि माझी मैत्रीण कल्याणजवळ एका जैन मानस मंदिरात गेले असताना तिथल्या लोकांनी डोक्यावर घेण्यासाठी ओढण्या दिल्या नंतर आत गेल्यावर रांगेत उभे असताना जैन समाजातील काही लोकांनी आम्हाला तुम्ही मंदिरात प्रवेश करू शकत नाही. असे म्हणाले यावर मी त्यांना विचारले की आम्ही का जाऊ शकत नाही त्यावर ते म्हणाले की तुम्ही जैन धर्माचे नाही. त्यांचे असे  बोलणे मला खटकले कारण आपल्या हिंदू धर्माच्या देवळात कोणत्याही धर्माच्या लोकांना येण्याची परवानगी आहे. पण आजचा अनुभव खूप वेदना देणारा होता. या वरून आपण 21 व्या शतकात राहणारे आज देखील आपल्या समाजात जातीपातीचा बंधन आहेच हे बघून आश्चर्य वाटते. मुग्धा म्हणाली की आज जे अनुभव मला मिळाले आहे. त्यावर कारवाई करणे गरजेचे आहे असे मला वाटते.'  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सैफअलीखान हल्ल्याच्या प्रकरणाला नवे वळण, आरोपीने मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला

कपिल शर्मा पहिले सेलिब्रिटींची नक्कल करायचा, आता आहे सर्वात महागडा व लोकप्रिय कलाकार

Ajay Devgan Birthday अभिनेता अजय देवगणचे खरे नाव विशाल आहे हे अनेकांना माहिती नाही

कपिल शर्मा पुन्हा एकदा लोकांना हसवण्यास सज्ज, ईदच्या दिवशी केली 'किस किस को प्यार करूं २' ची घोषणा

श्री गणेश मंडळात रामनवमी निमित्त रामायण गीत

सर्व पहा

नवीन

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

काळाराम मंदिर नाशिक

'पांडुरंग' प्रेक्षकांच्या भेटीला : लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’ चित्रपटातील सोनू निगम यांचे हृदयस्पर्शी भक्तिगीत

त्याने माझ्या ओठांवर चुंबन घेतले आणि म्हणाला, 'वडील असेच करतात', अंजली आनंदसोबत घडला घृणास्पद प्रकार

पवरा पर्वत निवासिनी मुंडेश्वरी देवी मंदिर

पुढील लेख
Show comments