Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘वेड’चित्रपटाने आतापर्यंत १८ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली

‘वेड’चित्रपटाने आतापर्यंत १८ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली
Webdunia
शुक्रवार, 6 जानेवारी 2023 (07:53 IST)
रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे.हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये गर्दी करत आहेत.
जिनिलीयाचं मराठीमध्ये पदार्पण तर रितेशचा हा दिग्दर्शनाचा पहिलाच मराठी चित्रपट आहे.या सेलिब्रिटी कपलने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. शिवाय बॉक्स ऑफिसवरही ‘वेड’चा बोलबाला पाहायला मिळत आहे.या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २ कोटी २५ लाख रुपये कमाई केली.
तर दुसऱ्या दिवशी ३ कोटी २५ लाख रुपये गल्ला जमावला.रविवारी ४ कोटी ५० लाख तर सोमवारी ३ कोटी रुपये ‘वेड’ चित्रपटाने कमावले.
प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी २ कोटी ६५ लाख रुपये तर सहाव्या दिवशी २ कोटी ५५ लाख रुपयांचा फायदा ‘वेड’ चित्रपटाला झाला.या चित्रपटाने आतापर्यंत १८ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे.रितेश व जिनिलीयाच्या या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत.आता ‘वेड’ चित्रपट कमाईच्या बाबतीत इतर चित्रपटांचा रेकॉर्ड ब्रेक करणार का? हे पाहावं लागेल.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केजीएफ 2'ला मागे टाकत 'छावा' 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील

अभिनेता सुनील शेट्टीचा जेव्हा... अमेरिका पोलिसांनी केला अपमान, अजूनही स्मरणात आहे

सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

घटस्फोटाच्या बातमीवर गोविंदा आणि सुनीताच्या भाचीने दिली प्रतिक्रिया

दिग्गज दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते ‘एप्रिल मे ९९’च्या पोस्टरचे अनावरण

सर्व पहा

नवीन

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांचे ब्रेकअप!

प्रसिद्ध गायिकेचा आत्महत्येचा प्रयत्न

International Women's Day 2025: महिलांना या पर्यटनस्थळी आहे विशेष सूट

जान्हवी कपूरसोबत चाहत्याने गैरवर्तन केले, युजर्स संतापले

भस्म होळी वाराणसी, जिथे रंगांऐवजी चितेच्या राखेने होळी खेळली जाते

पुढील लेख
Show comments