Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कॅरी ऑन मराठा सिनेमात अरुण नलावडे यांची वेगळी भूमिका !

Webdunia
गुरूवार, 2 जुलै 2015 (16:59 IST)
अरुण नलावडे हे  नाव घेतलं  की डोळ्यासमोर उभं राहत ते साध सुध व्यक्तिमत्व. त्यांनी भूमिकाही आपल्या व्यक्तिमत्वाला साजेशा अशाच केल्या. 'श्वास' चित्रपटात त्यांनी नातवासाठी तळमळणाऱ्या आजोबांची भूमिका केली तर त्यांच्या गंमत जंमत नाटकाने धमाल उडवली होती. आपल्या अभिनयाने त्यांनी अगदी साध्या भूमिकाही जिवंत केल्या.  कॅरी ऑन मराठामध्ये अरुण नलावडे यांनी ग्रे शेड असलेली भूमिका साकारली आहे.

पहिल्यांदा अशा वेगळ्या भूमिकेत  आणि लूकमध्ये  पाहायला मिळणार आहेत. सिनेमातला त्यांचा लूक त्यांच्या भूमिकेला साजेसा असा आहे. त्यांचे चाहते त्यांच्या या भूमिकेवरही प्रेम करतील यात शंकाच नाही. 
 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

Show comments