Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'नव्या युगाची & जरा हटके गोष्ट'

Webdunia
मंगळवार, 8 डिसेंबर 2015 (17:14 IST)
प्रेक्षकांना सहज आपलंसं करणारं आणि त्यांची अचूक नसओळखणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक रवि जाधव आपल्या चांगलंचपरीचयाचं आहे. त्यांची प्रस्तुती असलेल्या  आगामी  ' & जरा हटके' या सिनेमाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. आजच्या मॉडर्न जगातनात्यामध्ये बदलत चाललेली भावनिकता आणि त्यातून दोनजनरेशनमध्ये घातलेली सांगड या सिनेमात जरा हटके पद्धतीनेमांडली आहे. '&' हे अक्षर मुळात दोन भिन्न  गोष्टी जोडणारे असूननात्यांना कम्प्लीटनेस मिळवून देणारे आहे. तोच कम्प्लीटनेस हासिनेमा पाहताना प्रेक्षक नक्कीच अनुभवतील. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना नव्या युगातील वेगाने बदलतअसलेल्या नात्यांतील गुंतागुंत जरा हटके पद्धतीने सादर करण्याचाआम्ही प्रयत्न केला आहे. नुकताच या सिनेमाचा लोगो अनेकमान्यवरांनी ट्विट करुन तो अतिशय वेगळा व नाविन्यपुर्ण असल्याचीपोच पावती दिल्याची माहिती रवि जाधव यांनी दिली. इरॉसइंटरनॅशनल आणि रवि जाधव यांची सहनिर्मिती असलेल्या ' & जराहटके' या सिनेमाचे लेखन मिताली जोशीने केले असून दिग्दर्शनप्रकाश कुंटे यांनी केल आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments