Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मृण्मयीची मराठीत एन्ट्री

Webdunia
शनिवार, 1 नोव्हेंबर 2014 (12:13 IST)
मॉडेल टर्न अभिनेत्री मृण्मयी कोलवलकर लवकरच मराठीत धमाकेदार एन्ट्रीच्या तयारीत असून आगामी ‘मिस मॅच’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यापूर्वी अनेक उत्पादनांच्या जाहिरातीत मृण्मयीने काम केले आहे. त्यापैकी, दिनेश आणि लॉ रियलच्या उत्पादनातील तिचा हसरा व मोहक चेहरा आपल्या लक्षात आहे. प्रेम आणि विवाह या भोवती फिरणार्‍या या चित्रपटात एका श्रीमंत बापाची अरेंज मॅरेजवर विश्वास नसलेल्या मुलीची भूमिका तिला साकारायची आहे. यावरून आई-वडिलांशी संषर्घ आणि स्वत:साठी मि. परफेक्ट शोधासाठीचा तिचा प्रवास या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. यात तिच्यासोबत उदय टीकेकर व भाऊ कदम यांच्याही भूमिका आहेत. 
 
पुढील महिन्याच्या अखेरीपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल. मृण्मयीचा लवकरच ‘जरा सी लाईफ’ नावाचा हिंदी चित्रपटही येत आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments