Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लैंगिक शोषण झाल्याची मराठी अभिनेत्रीची कबुली

Webdunia
सोमवार, 30 मे 2016 (12:51 IST)
व्यावसायिक आयुष्य आणि शाळेमध्ये असताना माझं लैंगिक शोषण झालं, अशी धक्कादायक कबुली मराठी अभिनेत्री निकीता गोखलेनं दिली आहे. निकीता गोखलेनं अनेक मॅगझिनच्या फोटोशूमध्ये न्यूड पोज दिल्या आहेत. शाळेमध्ये असताना ट्यूशन टीचरकडून माझं शोषण व्हायचं. नववीमध्ये असताना मी सलवार कमीज घालून क्लासला जायची, तेव्हा ट्यूशन टीचर माझ्या बॉडी पार्ट्‍सचे फोटो काढायचे आणि मला ब्लॅकमेल करायचे, असा आरोप निकीतानं केला आहे. तसंच दिल्लीमध्ये कामासाठी गेले असताना, एका कंपनीच्या मार्केटिंग हेडनं मला केबिनमध्ये बोलावलं आणि माझ्यावर जबरदस्ती केली. याबाबत मी कंपनीच्या वरिष्ठांकडे तक्रार केली, पण त्यांनी या तक्रारीची दखल घेतली नाही, उलट मलाच तिकडून बाहेर काढण्यात आलं, असा दावाही निकीतानं केला आहे.  

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

पुढील लेख
Show comments