Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘देऊळ बंद’चे यश, 8 कोटींची कमाई

Webdunia
गुरूवार, 6 ऑगस्ट 2015 (11:14 IST)
देऊळ बंद सिनेमाला बॉक्स ऑफिसवर धमाकेदार यश मिळालेय. सिनेमाने 4 दिवसांमध्ये 8 कोटींची कमाई केली सिनेमाकडून अजून अपेक्षा निर्मात्यांना आहेत.

या सिनेमाचे पहिल्या आठवडय़ाचे सगळे शो हाऊसफुल असून अपुरे थिएटर मिळण्याचा फटकाही सिनेमाला बसतोय. बर्‍याच ठिकाणी सिनेमाला पुरेसे थिएटर उपलब्ध नसल्यामुळे रसिकांचीही निराशा होतेय. त्यामुळे जर सिनेमाला अजून चांगले थिएटर उपलब्ध झाले तर हा सिनेमा अजुन कमाईचे रेकॉर्ड मोडेल, असा विश्वास सिनेमाच्या निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. सिनेमात गश्मीर महाजनी आणि मोहन जोशी यांची प्रमुख भूमिका आहे.

अध्यात्म आणि विज्ञानाची जुगलबंदी यात दाखवण्यात आलीय. सिनेमातील मोहन जोशींच्या कामाचे सर्वत्र कौतुक होतंय.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

रश्मिका मंदानाने केले अटल सेतुचे कौतुक, PM मोदींनी दिल्या या प्रतिक्रिया

गरोदर दीपिका पदुकोणचा सोनोग्राफीचा फोटो व्हायरल

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

Show comments