Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर

Webdunia
मुंबई- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. तर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीसी) अध्यक्ष अजय शिर्के यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
 
मंडळाच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अनुराग ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. शशांक मनोहर आयसीसीचे अध्यक्ष झाल्यामुळे भारतीय मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता त्यांची जागा ठाकूर घेतील. सध्या पूर्व विभागाची अध्यक्षपदाची वेळ आहे. त्यामुळे ठाकूर यांच्या उमेदवारीस सूचक तसेच अनुमोदक पूर्व विभागातील असणे आवश्यक आहे. 
 
भाजपचे खासदार असलेल्या ठाकूर यांना पूर्व विभागातील बंगाल, आसाम, झारखंड, त्रिपुरा तसेच नॅशनल क्रिकेट क्लब या सर्व संघटनांनी एकमताने पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित मानण्यात येत होती. अखेर बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. 
सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

रोहित शर्मा पहिल्या कसोटीतून बाहेर, बुमराह कर्णधार तर राहुल ओपनिंग करेल

मोहम्मद शमी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात सामील होणार

बीसीसीआयच्या आक्षेपानंतर आयसीसीने ट्रॉफी टूरचे वेळापत्रक बदलले

भारतीय कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्यांदा एका गोंडस मुलाचे बाबा बनले

IND vs SA : भारताने दक्षिण आफ्रिकेचा 135 धावांनी पराभव केला,मालिका 3-1 ने जिंकली

पुढील लेख
Show comments