Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हरभजन चेन्नईत खेळणार शंभरावी कसोटी

Webdunia
गुरूवार, 21 फेब्रुवारी 2013 (17:10 IST)
२००१ मध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सळो की पळो करून सोडल्यानंतर 'टर्बोनेटर' म्हणून ख्यात पावलेला हरभजन सिंह शुक्रवारी कांगारूंविरूद्ध चेन्नईच्या मैदानात उतरताना थोडा नर्व्हस असेल, कारण हा त्याच्या कारकीर्दीतील शंभरावा कसोटी सामना असेल.

कांगारूंविरूद्ध कहर बरसवणार्‍या हरभजनला त्यांच्याविरूद्धच ही संधी मिळावी, हाही एक योगायोगच. त्याने ९९ कसोटीत ४०८ बळी घेतले आहेत. शंभर कसोटी पूर्ण करणारा हरभजन हा दहावा भारतीय क्रिकेटपटू आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळणे नेहमीच आव्हानात्मक असते आणि आव्हानांचा सामना करणे त्याला नेहमीच आवडते.

याअगोदरही आपण खडतर परिस्थितीतून गेलो असून आता कारकीर्दीत आणखी ५० कसोटी जोडण्याचे लक्ष असल्याचे त्याने सांगितले.
सर्व पहा

नक्की वाचा

हार्दिक पांड्याचा मोठा पराक्रम, आयसीसी क्रमवारीत मोठी झेप

आरोपी 28 वर्षे पोलिसांना चकवा देत होता, पोलिसांनी ताब्यात घेतले

आईला भेटण्यासाठी मुलगा थेट लंडनहून कार चालवत मुंबईत पोहोचला

पुण्यात झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले

विधानसभा निवडणुकीपूर्वी तुतारी निवडणूक चिन्ह रद्द करण्याची शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

सर्व पहा

नवीन

हार्दिक पांड्याचा मोठा पराक्रम, आयसीसी क्रमवारीत मोठी झेप

हा भारतीय खेळाडू इंग्लंडविरुद्ध पहिला T20I सामना खेळणार आहे!

डकवर्थ-लुईस नियमाचे सह-निर्माते फ्रँक डकवर्थ यांचे निधन

आशिया कपच्या वेळापत्रकात मोठा बदल,या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार

रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाचा बदला घेतला की त्याच्या खेळीतून आणखी काही संदेश दिला आहे?

Show comments