Festival Posters

अनिल कुंबळेने दिला प्रशिक्षक पदाचा राजीनामा

Webdunia
भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताचा संघ  वेस्ट इंडिजकरता  रवाना झाला. मात्र अनिल कुंबळेने संघासोबत न जाता लंडनमध्ये आयसीसीच्या बैठकीला हजेरी लावणं पसंत केल आहे.  

गेल्यावर्षी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणाऱ्या अनिल कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाची कामगिरी दमदार झाली होती. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात मतभेद झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. 
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्धच्या सामन्यादरम्यान या गाण्यामुळे चेन्नई सुपर किंग्स संतप्त

दुखापतग्रस्त अथर्व अंकोलेकरच्या जागी आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी क्रिश भगतला संघात स्थान

विनोद कांबळीच्या आरोग्याला मोठा धोका; माजी भारतीय क्रिकेटपटू आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे

IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू होणार

RCB vs LSG: बंगळूरने लखनौला ५ गडी राखून सहज पराभूत केले

पुढील लेख
Show comments