Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धोनीची पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस

Webdunia
गुरूवार, 21 सप्टेंबर 2017 (09:48 IST)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने  माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पद्मभूषण पुरस्कारासाठी केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे.  भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार धोनीच्या नावावर सर्व सदस्यांनी एकमताने  शिक्कामोर्तब केल्याचे बीसीसीआयचे कार्यवाहक अध्यक्ष सी.के.खन्ना यांनी सांगितले.  पद्म पुरस्कारासाठी यंदाच्या वर्षी केवळ एकाच क्रिकेटपटूचे नाव पाठवण्यात आले आहे.  

धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दोन विश्वचषक ( २००७ मध्ये टी-२०, २०११मध्ये वन-डे ) जिंकले आहेत. सध्या तो बऱ्याच काळानंतर चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या वन-डे मध्ये तडाखेबाज फलंदाजी करत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. त्याचबरोबर तो  वन-डेमध्ये १०,००० धावांचा टप्पा पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

SRH vs GT : गुजरातने हैदराबादला सात विकेट्सने हरवले

यशस्वी जैस्वाल फॉर्ममध्ये, राजस्थान पंजाबविरुद्ध 200 धावांचा टप्पा पार केला

SRH vs GT Playing 11: सनरायझर्स समोर गुजरात आपली ताकद दाखवेल; संभाव्य प्लेइंग-11जाणून घ्या

RR vs PBKS: राजस्थानने पंजाबचा 50 धावांनी पराभव केला

CSK vs DC: सीएसकेचा 25 धावांनी पराभव करत दिल्लीने तिसरा विजय नोंदवला

पुढील लेख
Show comments