Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डिसेंबरपासून बंगाल प्रीमियर लीग सुरु होणार

Webdunia
शनिवार, 20 मे 2017 (16:44 IST)

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल आणि तामिळनाडू प्रीमियर लीग म्हणजे टीएनपीएलनंतर यावर्षी डिसेंबरपासून बंगाल प्रीमियर लीग सुरु होणार आहे. पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ही माहिती दिली.

या लीगसाठी आयएमजी-आरशी करार करण्यात आला असून मालिकेत एकूण सहा संघ असतील. मालिकेसाठी ईडन गार्डन्ससह तीन मैदानं निश्चित करण्यात आली आहेत, अशी माहिती सौरव गांगुली यांनी दिली.  पश्चिम बंगाल क्रिकेटच्या विकासासाठी ही लीग महत्वपूर्ण ठरेल. लीगसाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया ऑगस्टमध्ये पार पडेल, असंही गांगुली यांनी सांगितलं.

 
सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

अर्शदीप सिंगला ICC पुरुष T20I क्रिकेटर ऑफ द इयरसाठी नामांकन मिळाले

जसप्रीत बुमराहने विक्रमांची मालिका केली,असे करणारा दुसरा गोलंदाज ठरला

IND vs AUS: ऑस्ट्रेलियात कसोटी शतक झळकावणारा नितीश हा तिसरा सर्वात तरुण भारतीय ठरला ,नवा इतिहास रचला

मेलबर्न क्रिकेट क्लबने सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान दिला

AUS vs IND 4th Test: सुनील गावस्कर या भारतीय खेळाडूवर संतापले, केली ही मागणी

पुढील लेख
Show comments