suvichar

#CT17: इंग्लंडची विजयी सलामी

Webdunia
शुक्रवार, 2 जून 2017 (12:30 IST)
इंग्लंड संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार विजयी सलामी दिली. इंग्लंडने 8 गड्यांनी सामना जिंकून दमदार सुरुवात केली.
लियाम प्लंकेटच्या (4/59) धारदार गोलंदाजी पाठोपाठ ज्यो रूट (नाबाद 133), अॅलेक्स हेल्स (95) आणि   कर्णधार इयान मोर्गनच्या (नाबाद 75) तुफानी फटकेबाजीच्या बळावर इंग्लंडने 47.2 षटकांत सामना जिंकला.
तमीम इक्बालच्या (128) शतकाच्या बळावर बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांमध्ये 6 बाद 305 धावा काढल्या होत्या.
 
प्रत्युत्तरामध्ये ज्यो रूट आणि इयान मोर्गनने केलेल्या 143 धावांच्या भागीदारीच्या बळावर इंग्लंडने 2 गड्यांच्या  मोबदल्यात लक्ष्य गाठले.
सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

RR vs DC : राजस्थानने नाणेफेक जिंकून दिल्लीविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला; दोन्ही संघांचे प्लेइंग ११ जाणून घ्या

GT vs RCB: आरसीबीवर विजय मिळवून गुजरातने गुणतालिकेत आपले स्थान अधिक मजबूत केले

GT vs RCB: गुजरातने मोटेरा येथे बंगळूरला ४ गडी राखून पराभूत करत प्लेऑफचा मार्ग मोकळा केला

धूम्रपान केल्याबद्दल रियान परागला शिक्षा, आयपीएलकडून कडक कारवाई

GT vs RCB : गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

पुढील लेख
Show comments